कोड्यांचे विषय
शिफारस केलेले
टप्पे
ओपनिंग३२५,२५१
खेळाच्या सुरूवातीचे डावपेच.मध्यखेळ२,९५८,१०३
खेळाच्या दुसऱ्या टप्प्यातील डावपेच.अंत्यखेळ३,२१३,७७३
खेळाच्या शेवटच्या भागातील डावपेच.हत्तीचा अंत्यखेळ३४१,३०२
फक्त हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.उंटाचा अंत्यखेळ८६,५१५
फक्त उंट आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.प्याद्यांचा अंत्यखेळ२३१,७४०
फक्त प्याद्यांचा अंत्यखेळ.घोड्याचा अंत्यखेळ५२,५५४
फक्त घोडे आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीराचा अंत्यखेळ७४,१०९
फक्त वझीर आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीर आणि हत्ती४७,९२३
फक्त वझीर, हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.ओपनिंग द्वारेआणखी »
Sicilian Defense२०६,९३९
French Defense८८,३५३
Queen's Pawn Game८०,४१९
Italian Game७६,०४२
Caro-Kann Defense७४,६४८
Scandinavian Defense५८,५०४
Queen's Gambit Declined५०,१९२
English Opening४२,३४३
Ruy Lopez४०,७३५
Scotch Game३७,९६०
Indian Defense३६,६७०
Philidor Defense२५,४८०
आकृतिबंध
पुढे गेलेले प्यादे३९४,६६९
तुमचे एखादे प्यादे विरोधकाच्या स्थितीमध्ये खूप आत गेले आहे, बहुधा बढती करायची धमकी देत आहे.f2 किंवा f7 वर हल्ला४७,०२५
f2 किंवा f7 वरील प्यादयांवर लक्ष ठेवून हल्ला, फ्राइड लिवर ओपनिंगमध्ये केला जातो तसा.रक्षकाला मारा४३,७५९
एखाद्या सोंगटीच्या बचाव करणाऱ्या सोंगटीला वगळणे, त्यामुळे नवीन असुरक्षित झालेल्या सोंगटीला पुढच्या चालीत परत मारता येऊ शकते.शोधला गेलेला हल्ला३३३,६६७
एखादी सोंगटी (उदाहरणार्थ घोडा), जी आधी एखाद्या लांब पल्ल्याच्या हल्ला करणाऱ्या सोंगटीला (उदाहरणार्थ हत्ती) अडवत असेल, त्याला दुसऱ्या सोंगटीच्या वतेतून बाजुला करणे.दुपट शह३३,७७०
एकाच वेळी दोन सोंगट्यांनी शह देणे, त्यामुळे शोधला गेलेला हल्ला जो एखादी सोंगटी हलवून लांबच्या पल्ल्याच्या सोंगटीकडून समोरच्या राजावर हल्ला केला जाईल.उघड राजा१९२,५४९
एक डावपेच ज्यामध्ये राजासह त्याच्या भोवती मोजके रक्षक मोहरे असतात, ज्यामुळे अनेकदा शहमात होते.फोर्क८४९,२२५
A move where a piece attacks two or more opposing pieces simultaneously.आधार नसलेली सोंगटी२५५,९५९
विरोधकाच्या सोंगटीचा बचाव नसेल किंवा अपुरा असेल आणि ती मोफत मारता येईल असा डावपेच.राजाच्या बाजुचा हल्ला५५७,६६०
विरोधकाच्या राजाने किल्लेकोट केल्यावर त्याच राजाच्या बाजुने हल्ला चढवणे.टाचणी३९१,४१९
टाचण किंवा सोंगटी हलल्यास तिच्या मागील जास्त मुल्याच्या सोंगटीवर हल्ला होईल असे डावपेच.वझीराच्या बाजूवर हल्ला९६,४४९
विरोधकाच्या राजाने वझीराच्या बाजूला किल्लेकोट केल्यानंतर त्यावर केलेला हल्ला.बलिदान४७७,४३४
अल्पकाळासाठी मोहरे गमावून काही चालीनंतर परत फायदेशीर स्थिती प्राप्त करण्याचे डावपेच.सळई१४५,१६४
या प्रकारात जास्त मूल्याच्या मोहऱ्यांवर हल्ला केला जातो मग तो जास्त मूल्याचा मोहऱा बाजूला झाल्यामुळे मागच्या कमी मूल्याच्या मोहऱ्यावर हल्ला होऊन तो मारला जाऊ शकतो, म्हणजे पीनच्या उलट.अडकलेली सोंगटी७४,६०५
मर्यादित चाली उपलब्ध असल्यामुळे सोंगटीचे मरण अटळ आहे.प्रगत
आकर्षण२३०,९८६
सोंगट्यांचा विनिमय किंवा बलिदान, ज्यामुळे विरोधकाची सोंगटी एखाद्या विशिष्ट घरात येवून पुढचे डावपेच खेळण्यास मोकळीक मिळते.जागा मोकळी करणे८३,७०१
अशी चाल जी एखादे घर, पंक्ती किंवा कर्ण रिकामे करते, जेणेकरून पुढील डावपेच सुलभ होतात.समरेख डाव७,८६६
दोन विरुद्ध सोंगट्या एकमेकांसमोर येतात आणि एक शत्रूच्या सोंगट्याला न पकडता आक्रमण रेषेवर सरकतो.उलगडलेला शह१०८,८०२
लपलेल्या आक्रमक मोहऱ्यापासून शह उलगडण्यासाठी समोरील मोहरा हलवा, ज्यामुळे अनेकदा निर्णायक फायदा होतो.बचावात्मक चाल३८६,३४१
एक अचूक चाल किंवा चालींचा क्रम जो सोंगट्या वाचवायला उपयोगी ठरेल आणि पुढे फायदा मिळवायला उपयोगी ठरेल.विक्षेपण२७९,११३
एखादी अशी चाल जी विरोधकाच्या महत्त्वाचे काम (जसे की एखाद्या घराचे रक्षण) करणऱ्या सोंगटीचे लक्ष्य विचलित करते. काही वेळेस यालाच ओवरलोडिंग (जास्तीचे ओझे) म्हणतात.हस्तक्षेप२३,७९५
एखादी सोंगटी समोरच्याच्या दोन सोंगट्याच्या मधून हलवणे जेणेकरून विरोधकाच्या एक किंवा दोन सोंगट्याचा बचाव जाईल, उदाहरणार्थ एक घोडा जो सुरक्षित घरात आहे आणि जो दोन हत्तीच्या मध्ये असेल.अनपेक्षित चाल७९,९८१
विरोधकाला अपेक्षित चाल खेळण्यापूर्वी, विरोधकाला प्रतिसाद देण्यास भाग पाडणारी वेगळीच चाल खेळा. यालाच 'झ्विशेंझुग' किंवा 'अनपेक्षित चाल' म्हणतात.शांत चाल२६५,१०९
शह, हल्ला किंवा लगेच मारण्याची धमकी यांपैकी काहीच न करणारी चाल, जी भविष्यातील अटळ हल्ल्याची लपून तयारी करते.क्ष-किरण हल्ला२२,८०१
सोंगटी शत्रूच्या सोंगटीमधून त्यामागील घरावर हल्ला किंवा बचाव करते.झुगझ्वांग६५,६७९
विरोधकाच्या चाली मर्यादित आहेत, आणि कोणतीही चाल खेळल्यास त्याची स्थिती अजूनच वाईट होईल.मात
शहमात२,००६,४३६
शैलीबद्ध खेळ जिंका.एक चालीत मात९२८,२२३
एका चालीत मात द्या.दोन चालीत मात८३७,६७४
दोन चालीत मात द्या.तीन चालीत मात२०४,०६४
तीन चालीत मात द्या.4 चालीत मात३०,०१५
चार चालीत मात द्या.5 किंवा अधिक चालीत मात६,४६२
जास्त चालीनंतरची मात शोधा.माताचे प्रकारे
एनास्ताशियाची मात७,६९१
घोडा आणि हत्ती किंवा वजीर एकत्र येऊन राजाला पटाची बाजू आणि त्याच्याच सोंगट्या यांमध्ये अडकवतात.अरेबीयन मात७,७१५
घोडा आणि हत्ती एकत्र येऊन विरोधकाच्या राजाला पटाच्या कोपऱ्यात अडकवतात.शेवटच्या पंक्तीत मात२१२,८६६
राजाला त्याच्या पहिल्या पंक्तीत शह आणि मात देणे, जेव्हा राज्य त्याच्याच सोंगट्यांमुळे अडकला असेल.बॅलेस्ट्रा मात१,३६८
एक उंट मात पोहोचवतो, तर एक राणी उर्वरित पाळण्याची जागा बंद करतेदुहेरी हत्तींची मात६,३६१
दोन हत्ती एकत्र येऊन राजाला २ घरात अडकवून मात देतात.बोडनची मात३,८४२
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.कोपऱ्यातले मात१०,७८०
हत्ती किंवा राणीचा वापर करून राजाला कोपऱ्यात कोंडा आणि घोड्याचा वापर करून शहमत करा.दोन उंटांची मात३,८१३
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.जुळणीची मात४,१७२
वजीर जवळच्या राजाला मात देतो, जिथे राजाला सुटकेसाठी फक्त दोन उपलब्ध घरे त्याच्याच सोंगट्यांनी अडवली आहेत.स्कन्दपट्ट मात२२,६४६
चेक केलेल्या राजाचे दोनी शेजारील पळण्याचे चौरस इतर सोंगट्यांने व्यापलेले आहेत.हुक मात११,०४१
Checkmate using a rook, knight, and pawn, where an opposing pawn blocks the king's escape.अहिल्यानगरची शहमात५,५१९
शत्रू राजाच्या शेजारी एक हत्ती असतो आणि त्याला वझीराचा आधार असतो, हा वझीर राजाच्या सुटकेच्या चौकांनाही अडवतो. हत्ती आणि राणी शत्रू राजाला ३x३ च्या "घातक चौकोनात" पकडतात.पिल्सबरीची मात६७,६४४
A rook delivers checkmate to the king, while a bishop helps confine it.मॉर्फीची मात७,१३२
A bishop delivers checkmate to the king, while a rook helps confine it.नाट्यगृहातील मात६३,९४०
राजाला हत्तीने शह द्या व उंटाने हत्तीचे रक्षण करा.गिळण्याच्या शेपटीच्या मात८,३९८
एक शहमत आकृतीबंध जी दृश्यमानपणे गिळण्याच्या शेपटीच्या आकारासारखा दिसतो, जो V आकारासारखा असतो.त्रिकोणी मात७,८५४
शत्रू राजापासून एक घर अंतरावर वझीर आणि हत्ती एकाच स्तंभावर किंवा पंक्तीवर असल्याने एक त्रिकोण तयार करतात.वुकोव्हिचची शहमात२,४८७
राजाला शहमात करण्यासाठी एक घोडा आणि हत्ती एकत्र येतात. हत्ती तिसऱ्या सोंगट्याच्या आधारावर मात देतो आणि घोडा राजाच्या सुटकेच्या चौकांना रोखण्यासाठी वापरला जातो.गुदमरून मात२५,०७५
घोड्याने दिलेल्या शहामुळे राजाची स्वतःच्याच सोंगट्यांमध्ये अडकून (गुदमरून) झालेली शहमात.विशिष्ट चाली
किल्लेकोट२,६८६
आपल्या राजाला सुरक्षित ठिकाणी पोचवा, आणि हत्तीला हल्ल्यासाठी तैनात करा.एन पसांट९,०३७
A tactic involving the en passant rule, where a pawn can capture an opposing pawn that has just moved next to it with its initial two-square move.पदोन्नती१५३,६६४
Promote one of your pawns to a queen, rook or minor piece.अध:-पदोन्नती१,१८९
घोडा, उंट किंवा हत्तींमध्ये बढती.लक्ष्य
समानता४३,०३०
पराभवाच्या स्थितीतून बाहेर पडून खेळ बरोबरीत सोडवा किंवा संतुलित स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≤ 200cp)फायदा१,९१०,२०९
संधी साधून निर्णायक फायदा मिळवा (200 cp ≤ मूल्यांकन ≤ 600cp)निर्णायक२,४८३,३०३
विरोधकाची घोडचूक ओळखून निर्णायक स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≥ 600cp)शहमात२,००६,४३६
शैलीबद्ध खेळ जिंका.लांबी
एक चालीचे कोडे९७५,४८१
एक चालीचे कोडे.छोटे कोडे३,२९०,५९५
विजयासाठी दोन चाली.मोठे कोडे१,६५६,२८४
विजयासाठी तीन चाली.जास्त चालींचे कोडे५२०,६१८
चार किंवा जास्त चालींत विजय.स्रोत
पदवीधर खेळ८५०,२६९
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.पदवीधर विरुद्ध पदवीधर खेळ७७,८६३
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.सुपर ग्रँडमास्टरांचे खेळ३,२९६
जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या खेळातील कोडी.खेळाडूंचे खेळ
तुमच्या किवा इतर खेळाडूंच्या डावांतून व्युत्पन्न कोडी.ही कोडी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत. database.lichess.org वरून उतरवून घेता येतील.